International Yoga Day 2022: खोकल्याच्या समस्येपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी करा हे योगासन, Watch Video
तुम्हाला खोकल्याची समस्या जाणवत असेल तर या पासून त्वरित आराम मिळवण्यासाठी खालील योगासन नक्की करा. पहा व्हिडिओ
International Yoga Day 2022: आयुर्वेदानुसार आपल्या मनाची आणि शरीराची प्रणाली आपल्या आरोग्यावर नियंत्रण ठेवते. योगासनाने आपल्या शरीरातील विविध रोग कायमचे दूर होतात. तुम्हाला खोकल्याची समस्या जाणवत असेल तर या पासून त्वरित आराम मिळवण्यासाठी खालील योगासन नक्की करा. पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)