Waayu Food Delivery App: Swiggy-Zomato ला टक्कर देण्यासाठी आलं नवं अॅप; होम डिलेव्हरी वर होणार बचत
Waayu हे भारतामधील पहिलं शून्य कमिशन फूड डिलेव्हरी अॅप असणार आहे. त्यामुळे सध्या क्रेझ असलेल्या झोमॅटो आणि स्विगीला टक्कर असेल.
Destek HORECA चे मंदार लांडे आणि टेक उद्योजक अनिरुधा कोटगिरे यांनी विकसित केलेले WAAYU हे फूड डिलेव्हरी अॅप लॉन्च करण्यात आले आहे. याला मुंबईस्थित इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR) व्यतिरिक्त इतर उद्योग संस्थांचा पाठिंबा आहे. तसेच अभिनेता आणि हॉटेल व्यावसायिक सुनील शेट्टी हा ब्रँड अॅम्बेसेडर असल्याची माहिती देण्यात आली आहे. ONDC Food Delivery Platform: झोमॅटो आणि स्विगीपेक्षा स्वस्त आहे 'ओएनडीसी'? जाणून घ्या सरकारच्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मबाबत .
पहा ट्वीट
Food delivery app #WAAYU developed by tech entrepreneurs Anirudha Kotgire and Mandar Lande of Destek HORECA, launched its services in Mumbai on Monday.
(@gaurav_laghate reports) https://t.co/fN02mqlw01
— Mint (@livemint) May 9, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 09, 2023 12:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

