Taste Atlas या ऑनलाईन पारंपारिक पदार्थांच्या  ट्रॅव्हल गाईड ने जगातील 50 बेस्ट लॅम्ब डिशेजची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दोन भारतीय पदार्थांचा समावेश आहे. Rogan Josh 23व्या तर Galouti Kebab 26व्या स्थानी आहे. टर्कीची  İskender kebap ही रेसिपी अव्वल ठरली आहे. मराठमोळा मिसळ पाव जगातील सर्वोत्तम पारंपारिक Vegan Dish च्या यादीत; इथे पहा संपूर्ण यादी .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)