Dry Days in 2022: महाशिवरात्रीचा आजचा दिवस 'ड्राय डे' आहे का? घ्या जाणून
आज देशभर ड्राय डे आहे. त्यामुळे पब, बार, दारूच्या दुकानांमध्ये मद्यविक्री बंद असणार आहे.
मार्च महिन्याची सुरूवात आज महाशिवरात्रीच्या दिवसाने झाली आहे. हिंदू धर्मीयांसाठी महत्त्वाच्या असणार्या काही सण समारंभांच्या दिवशी सरकार कडून सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते त्यासोबतच त्यामधील काही दिवस 'ड्राय डे' म्हणून देखील जाहीर केले जातात. आज महाशिवरात्रीचा दिवस हा त्यापैकीच एक आहे. आज देशभर ड्राय डे आहे. त्यामुळे पब, बार, दारूच्या दुकानांमध्ये मद्यविक्री बंद असणार आहे.
Dry Days in 2022 in India, Free PDF Download: Check Full List in New Year Calendar With Festival & Event Dates When Alcohol Will Not Be Available for Sale in Bars, Pubs and Liquor Shops#DryDays2022 #MahaShivratri2022 #DryDayToday https://t.co/IslejB4xUK
— LatestLY (@latestly) March 1, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 01, 2022 10:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

