Best Chicken Dish In World:  टेस्ट अॅटलास (Tasteatlas) यांनी नुकतेच जगातील 50 सर्वोत्तम चिकन डिशची यादी जाहीर झाली आहे. टेस्ट अॅटलास हे पारंपारिक खाद्यपदार्थ आणि पदार्थ संशोधनाचे लेख प्रसारित करते. खाद्य समीक्षक पुनरावलोकचे काम सुद्दा करते. टेस्ट अॅटलास हे जागतिक स्तरावर काम करताना दिसते.  मुर्ग मखनी, बटर चिकन, टीक्का, आणि तंदूरी मुर्ग जे भारतीय डिश 50 सर्वोत्तम चिकन डिशच्या यादीत सामावलेले आहे. जोजेह कबाब आणि जूजेह कबाब -इरान देशातील पारंपारिक डिशने सर्व प्रथम क्रमांक पटकावला आहे. दाक गल्बी आणि स्पाइसी फ्राइड चिकन हा दक्षिण कोरीयातील पारंपारिक खाद्यपदार्थाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याचदरम्यान चिकन टिक्का आणि तंदूरी मुर्ग ह्या खाद्यपदार्थांनी भारताचे प्रतिनीधीत्व करत 4 आणि 19 वा क्रमांक पटकावला.

 

View this post on Instagram

 

A post shared by TasteAtlas (@tasteatlas)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)