Cheese Chocolate Gola Recipe: चीज चॉकलेट गोळा तुम्ही कधी खाल्ली आहे का? भन्नाट रेसीपीचा व्हिडिओ व्हायरल (Watch Video)

उन्हाळा सुरु झाला की आईस्क्रीम आणि गोळा हे पदार्थ मोठा आवडीने सर्वजण खातात. गोळा आणि आईस्क्रीमचे वेगवेगळे फ्लेवर्स बाजारात येत असतात. आता पर्यंत चॉकलेट, काला खट्टा, ऑरेंज असे फ्लेवर्सचे गोळा आणि आईस्क्रीम खाल्ले होते.

Cheese Chocolate gola Recipe PC INSTA

 Cheese Chocolate Gola Recipe: उन्हाळा सुरु झाला की आईस्क्रीम आणि गोळा हे पदार्थ मोठा आवडीने सर्वजण खातात. गोळा आणि आईस्क्रीमचे वेगवेगळे फ्लेवर्स बाजारात येत असतात. आता पर्यंत चॉकलेट, काला खट्टा, ऑरेंज असे फ्लेवर्सचे गोळा आणि आईस्क्रीम खाल्ले होते. पण नुकताच चीज चॉकलेट गोळाचा नवीन फ्लेवर्स बाजारात आला आहे. एकाने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओवर पाहून अनेक कंमेट केले आहे. रेसीपीचा व्हिडिओ पाहूने काही नेटकरी भडकले आहे. तर काहींना ही रेसिपी आवडली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, दुकानदार एका वाटीत बर्फाचा गोळा टाकतो. त्यात रबडी, ड्राय फ्रुट, ट्रुटीफ्रुटी, चॉकलेट टाकतो. त्यानंतर अमुल चीझ किसून टाकतो. (हेही वाचा- ब्राझील च्या पुरात जेव्हा एकमेकांपासून दुरावलेले श्वान पुन्हा मालकाला भेटतं)

पहा चीज चॉकलेट गोळा रेसिपी

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth Shah (@sidshahofficial)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now