Flat White Coffee Google Doodle: फ्लॅट व्हाईट कॉफी गूगल डूडल
गूगलने त्यासाठी एक डूडल तयार केले आहे. ज्यामध्ये भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कॉफीचे एक छान डिजाईन पहायला मिळते.
ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंड संस्कृतीतील मूळ ओळखून Google ने फ्लॅट व्हाईट कॉफीचे स्मरण केले आहे. गूगलने त्यासाठी एक डूडल तयार केले आहे. ज्यामध्ये भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कॉफीचे एक छान डिजाईन पहायला मिळते. "फ्लॅट व्हाईट" हा शब्द ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये 11 मार्च 2011 रोजी दाखल झाला. कॉफीचे हे डूडल आपण येथे पाहू शकता. (हेही वाचा, Google Doodle, International Women's Day: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खास गूगल डूडल; घ्या जाणून)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)