Bhogichi Bhaji Sankranti Special Recipe: भोगी निमित्त कशी कराल मिक्स भाजी आणि भाकरी; इथे पहा रेसिपी

भोगीच्या दिवशी मिक्स भाजी आणि तीळ लावलेली भाकरीचा बेत घराघरांमध्ये असतो. यंदा तुम्हांलाही भोगीच्या निमित्ताने विशेष मिक्स करायची असेल तर पहा इथे त्याची झटपट रेसिपी!

Bhogichi Bhaji Recipe ( Photo Credits: You tube/ Ruchkar Mejwani )

इंग्रजी कॅलेंडरनुसार, नववर्षातला पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत (Makar Sankranti). पण संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी (Bhogi) आणि दुसर्‍या दिवशी क्रिंक्रांत साजरी करण्याची पद्धत आहे. या निमित्त काळे कपडे देखील परिधान केले जातात. दरम्यान भोगीच्या दिवसाचं एक विशेष आकर्षण असतं ते म्हणजे भोगीची भाजी. या दिवशी मिक्स भाजी आणि तीळ लावलेली भाकरीचा बेत घराघरांमध्ये असतो. यंदा तुम्हांलाही भोगीच्या निमित्ताने विशेष मिक्स करायची असेल तर पहा इथे त्याची झटपट रेसिपी!

तर्रीबाज भोगीची भाजी

भोगीची पारंपारिक लेकुरवाळी भाजी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now