Boyfriend Day 2021 कधी आहे? दरवर्षी 'राष्ट्रीय बॉयफ्रेंड डे' का साजरा केला जातो? जाणून घ्या काय आहे या दिवसाचे महत्त्व

अनेकांना बॉयफ्रेंड डे सेलिब्रेशनबद्दल आश्चर्य वाटू लागले आहे. यंदाचा बॉयफ्रेंड डे कधी आहे? तो कसा साजरा केला जातो तुम्हाला माहित आहे का?

Photo Credit : Pixabay

प्रत्येक नात्याचा स्वतःचा खास दिवस असतो.आपण फ्रेंडशिप डे, सिस्टर्स डे, मदर्स - फादर्स डे साजरे करतो. एवढेच नाही तर हल्ली नॅशनल एक्स गर्लफ्रेंड डे सुद्धा साजरा केला जातो. आता बऱ्याच दिवसांपासून बॉयफ्रेंड डे ट्रेंड ऑनलाईन पहायला मिळत आहे जे पाहून अनेकांना बॉयफ्रेंड डे सेलिब्रेशनबद्दल आश्चर्य वाटू लागले आहे. यंदाचा बॉयफ्रेंड डे कधी आहे? तो कसा साजरा केला जातो तुम्हाला माहित आहे का? याची सर्व उत्तरे आज तुम्हाला मिळतील.

बॉयफ्रेंड डे तारीख,माहिती आणि महत्व

  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement