Vasu Baras 2022 Wishes In Marathi: वसूबारस निमित्त गोमाते प्रति कृतज्ञता व्यक्त करत दिवाळीच्या सणाची सुरूवात करण्यासाठी WhatsApp Status, Messages!

गोवत्स द्वादशी अर्थात वसूबारस सण साजरा करून आज दिवाळीमधील पहिला सण साजरा केला जात आहे.

Happy Vasu Baras | File Image

दिवाळीच्या सणाची सुरूवात आज (21 ऑक्टोबर) वसूबारस अर्थात गोवत्स द्वादशी पासून साजरी करण्यास सुरूवात केली जाते. महाराष्ट्रात ग्रामीण भागात आजच्या दिवशी तिन्ही सांजेला दारात दिवाळीचा पहिला दिवा लावून पशूधन असलेल्या गाईला, वासराला पूजलं जाते.  मग दिवाळीतील या पहिल्या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्रं, मेसेजेस शेअर करून सणाचा आनंद द्विगुणित करा.

वसूबारसच्या शुभेच्छा

Happy Vasu Baras | File Image
Happy Vasu Baras | File Image
Happy Vasu Baras | File Image
Happy Vasu Baras | File Image

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement