Maharani Tarabai Punyatithi: महाराणी ताराबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त उदयनराजे भोसले, राजन साळवी, चंद्रकांत पाटील, आदी मान्यवरांनी सोशल मीडियाद्वारे केलं अभिवादन
Maharani Tarabai Punyatithi: महाराणी ताराबाई यांचा जन्म 1675 साली मराठा सैन्यातील सर सेनापती हंबीराव मोहिते यांच्या घरी झाला. सर सेनापती हंबीराव मोहिते यांची त्या कन्या होत्या. 1684 मध्ये राजाराम महाराजांशी त्यांचा विवाह होऊन त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुनबाई झाल्या. राणी ताराबाई या अतिशय हुशार आणि लढवय्या होत्या. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राणी ताराबाई यांनी मराठा राज्याची सूत्रे हाती घेतली. आज महाराणी ताराबाई यांची पुण्यतिथी असून राज्यातील अनेक राजकीय व्यक्तींनी त्यांच्या स्मृतीस सोशल मीडियाद्वारे अभिवादन केलं आहे.
छत्रपती उदयनराजे भोसले -
चंद्रकांत पाटील -
राजन साळवी -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)