Tulsi Vivah Rangoli Designs 2023: तुळशी विवाह निमित्त दारात आकर्षक रांगोळ्या काढत साजरा करा सण! (Watch Video)

दारातील अंगणात आकर्षक रांगोळी काढून शोभा वाढवण्यासाठी या काही झटपट रांगोळी काढून तुम्ही सणाचं सेलिब्रेशन करू शकाल.

tulsi vivah | insta

यंदा 24 ते 27 नोव्हेंबर दरम्यान तुलसी विवाह संपन्न होणार आहे. कार्तिकी एकादशी नंतर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुलशी विवाह संपन्न होत असतात. घराच्या अंगणातील तुळशीचा विवाह लावण्याची पद्धत आहे. तिन्ही सांजेला हा तुलसी विवाह धूमधडाक्यात लावला जातो. मग अशावेळी दारातील अंगणात आकर्षक रांगोळी काढून शोभा वाढवण्यासाठी या काही झटपट रांगोळी काढून तुम्ही सणाचं सेलिब्रेशन करू शकाल. Tulsi Vivah 2023 Date and Muhurat: तुळशी विवाह मुहूर्त, तारीख आणि महत्त्व, घ्या जाणून .

तुलसी विवाह विशेष रांगोळ्या

क्रिएटीव्ह रांगोळी

तुळशीच्या लग्नाची रांगोळी

ठिपक्यांची रांगोळी

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement