Lalbaugcha Raja 2023 First Look Live Steaming: लालबागचा राजा चे प्रथम दर्शन आज घेता येणार, 'येथे' पहा बाप्पाचं विलोभनीय रूप लाईव्ह

गणेशभक्तांना लालबागचा राजाचे दर्शन विविध समाजमाध्यमांसह वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून करता येणार आहे. तुम्ही खालील व्हिडिओवर क्लिक करून लालबागचा राजाचे लाईव्ह दर्शन घेऊ शकता.

Lalbaugcha Raja (PC -Wikimedia commons)

Lalbaugcha Raja 2023 First Look Live Steaming: लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणेशोत्सव यंदा 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान साजरा होणार आहे. या गणेशोत्सव सोहळ्याचे लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन आज 15 सप्टेंबर 2023, सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आले आहे. गणेशभक्तांना लालबागचा राजाचे दर्शन विविध समाज माध्यमांसह वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून करता येणार आहे. तुम्ही खालील व्हिडिओवर क्लिक करून लालबागचा राजाचे लाईव्ह दर्शन घेऊ शकता.

Watch Live the First Look of Lalbaugcha Raja 2023

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement