Anuradha Teaser: Tejaswini Pandit च्या मुख्य भूमिकेतील आणि बोल्ड अंदाजातील 'अनुराधा' वेबसीरीजचा टीझर प्रदर्शित

अनुराधा ही वेब सीरीज प्लॅनेट मराठी वर प्रदर्शित केली जाणार आहे. संजय जाधव दिग्दर्शित ही वेबसीरीज 7 भागांची आहे.

Anuradha Teaser | PC: YouTube Stills

संजय जाधव दिग्दर्शित अनुराधा या आगामी वेब सीरीजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या मध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या तेजस्विनी पंडीतचा बोल्ड अंदाज पाहून ही सीरीज सस्पेंस थ्रिलर वर आधारित असल्याचा अंदाज आहे. 7 भागांच्या या सीरीजमध्ये आता नक्की काय असेल याची चर्चा रसिकांमध्ये सुरू झाली आहे.

अनुराधा टीझर

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement