Teachers' Day 2021 Greeting Cards With Cute Messages: आपल्या आवडत्या शिक्षकासाठी DIY ग्रिंटिंग तयार करण्यासाठी ‘हे’ व्हिडिओ नक्की पहा
यंदा तुमच्या शिक्षकांना तुम्ही स्वतःच्या हाताने बनवून काही भेटवस्तू किंवा ग्रीटिंग देण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही व्हिडिओ घेऊन आलो आहोत ते नक्की पहा.
एक शिक्षकच विद्यार्थ्यांना ज्ञान देतो, जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी समजतो, आयुष्यात शिक्षण घेऊन पुढे कसे जाता येईल हे सर्व शिक्षकच शिकवतो.म्हणून शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षक दिवस (Teachers' Day) अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. भारतात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारतात शिक्षक दिन भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan) यांच्या जयंती दिवशी साजरा केला जातो.या दिवशी शाळा, महाविद्यालयात विद्यार्थी आपल्या शिक्षकांना भेटवस्तू देतात, त्यांचे आशीर्वाद घेतात, शिक्षकांसाठी खास पार्टी ही आयोजित करतात. (Teachers Day Speech in Marathi: कोविडचे नियम पाळून असा साजरा करा शिक्षक दिन, जाणून घ्या वर्चुअल भाषणच्या काही टीप्स)
यंदा तुमच्या शिक्षकांना तुम्ही स्वतःच्या हाताने बनवून काही भेटवस्तू किंवा ग्रीटिंग देण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही व्हिडिओ घेऊन आलो आहोत ते नक्की पहा.
होममेड कार्ड
सोपे कार्ड कसे बनवाल
एनवोलप कार्ड
क्यूट कार्ड
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)