Tasgaon 243rd Rathotsava: तासगावमध्ये उत्साहात पार पडला 243 वा रथोत्सव सोहळा (Watch Video)
रथोत्सवादिवशी गणपती पंचायतन संस्थानच्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले.
सांगली जिल्ह्यातील तासगावचा रथोत्सव हा राज्यभरात प्रसिद्ध आहे. आज 243 वा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या रथोत्सवासाठी साधारण 2 लाख भाविक उपस्थित होते. रथोत्सवादिवशी गणपती पंचायतन संस्थानच्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले. मराठा साम्राज्याचे शेवटचे सरसेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांनी 1779 मध्ये तासगावच्या श्री सिद्धिविनायक गणपतीची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून हा रथोत्सव चालू आहे. या रथातून श्री ganesh आपल्या वडिलांना भेटण्यासाठी श्री काशी विश्वेश्वर मंदिरात जातात अशी आख्यायिका आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Joe Biden Prostate Cancer: जो बायडन यांच्या प्रोस्टेट कॅन्सर निदान मध्ये Gleason Score 9 म्हणजे नेमकं काय? पहा काय असतो हा Gleason Score
Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम
Advertisement
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement