Shree Swami Samarth Punyatithi 2023: स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त HD Images, Wallpapers, Whatsapp Status द्वारे महाराजांना करा त्रिवार अभिवादन!

आज सर्वत्र स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी होत आहे. श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त तुम्ही आपल्या मित्र-परिवारास निमित्त HD Images, Wallpapers, Whatsapp Status शेअर करून स्वामींना त्रिवार अभिवादन करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.

Shree Swami Samarth Punyatithi (PC - File Image)

Shree Swami Samarth Punyatithi 2023: श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीयाला साजरा केला जातो. तर चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील 'वटवृक्ष समाधी मठ स्थानी' माध्याह्न समयी त्यांनी आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. आज सर्वत्र स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी होत आहे. श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त तुम्ही आपल्या मित्र-परिवारास निमित्त HD Images, Wallpapers, Whatsapp Status शेअर करून स्वामींना त्रिवार अभिवादन करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त खास मराठी HD Images, Wallpapers, Whatsapp Status शेअर करुन महाराजांना करा अभिवादन)

Shree Swami Samarth Punyatithi (PC - File Image)
Shree Swami Samarth Punyatithi (PC - File Image)
Shree Swami Samarth Punyatithi (PC - File Image)
Shree Swami Samarth Punyatithi (PC - File Image)
Shree Swami Samarth Punyatithi (PC - File Image)
Shree Swami Samarth Punyatithi (PC - File Image)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now