Kojagiri Purnima Milk Recipe: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त स्वादिष्ट, सुवासिक मसाला दूध बनवण्याची खास रेसिपी, Watch Videos
मसाला दूध बनवण्यासाठी तुम्ही खालील व्हिडिओज पाहू शकता.
Kojagiri Purnima Milk Recipe: आज सर्वत्र कोजागरी पौर्णिमे साजरी केली जात आहे. कोजागरी पौर्णिमेला देवाला नैवैद्य म्हणून मसाला दूध बनवलं जात. तुम्ही अगदी स्वादिष्ट मसाला दूध घरीच बनवून शकता. मसाला दूध बनवण्यासाठी तुम्ही खालील व्हिडिओज पाहू शकता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)