Krishna Janambhumi मथुरा मध्ये Janmashtami निमित्त आकर्षक रोषणाई (Watch Video)

कंसाच्या बंदिवासामध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. हिंदु आख्यायिकेनुसार मथुरेत जन्म झालेल्या कृष्णाला नंतर गोकुळामध्ये सोडण्यात आले.

Mathura | Twitter

श्रीकृष्णाची जन्मभूमी 'मथुरा' येथे श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त खास सजावट करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईमुळे सध्या हा सारा परिसर झगमगत आहे. भाविक देखील मोठ्या श्रद्धेने या भागात दर्शनाला आले आहे. श्रावण कृष्ण पंचमी दिवशी रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement