Shravan Somvar: श्रावण सोमवार निमित्त पंढरपुर मधील श्री. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट (See Photos)
विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
श्रावण सोमवार निमित्त पंढरपुर मधील श्री. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
See Photos-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)