रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. 351 व्या या सोहळ्यानिमित्त आज अनेक शिवभक्त रायगडावर पोहचले आहेत. ढोल ताशांच्या गजरामध्ये या सोहळ्यात शिवभक्तांनी एकत्र येऊन राजांच्या स्मृतींना वंदन केले आहे. आज राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त रायगडावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. Shivrajyabhishek Sohala Wishes in Marathi: शिवराज्याभिषेक दिनाच्या WhatsApp Status, GIF Images, Facebook Greetings च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा .

राज्याभिषेक सोहळा सेलिब्रेशन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)