Shivrajyabhishek Din 2021: छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जलमंदिर पॅलेस येथे शिवराज्याभिषेक

छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जलमंदिर पॅलेस येथे शिवराज्याभिषेक करण्यात येत आहे.

Udayan Raje Bhosale | (Photo Credits: Facebook)

छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जलमंदिर पॅलेस येथे शिवराज्याभिषेक करण्यात येत आहे. जलमंदिर पॅलेस श्री भवानी माता मंदिर, सातारा येथे आज 11 वाजता राज्याभिषेक होणार असल्याचे उदयनराजे भोसले यांनी कालच जाहीर केले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement