Shivrajyabhishek Din 2021: शिवराज्याभिषेक दिनानिमत्त भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून शिवरायांना अभिवादन, शेअर केला खास व्हिडिओ

शिवराज्याभिषेक दिनानिमत्त भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून शिवरायांना अभिवादन, शेअर केला खास व्हिडिओ

छत्रपति शिवाजी महाराज (Photo Credits: Instagram)

नमस्कार. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिवस. महाराष्ट्राच्या या आराध्य दैवतास माझा मानाचा मुजरा. जय भवानी,जय शिवराय. जय महाराष्ट्र.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement