May Day 2023: 1 मे हा दिवस वार्षिक उत्सव आहे. हा दिवशी सर्व कामगार वर्गाचा आणि या जगाच्या उभारणीत त्यांच्या सर्व परिश्रम आणि समर्पणाचा सन्मान करतो. जगभरात मोठ्या उत्सहात हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी सर्वजन एकमेकांना कामगार दिनाच्या शुभेच्छा देतात. बांगलादेश, चीन, जर्मनी इत्यादींसह जगातील विविध भागांमध्ये मे दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून पाळला जातो. भारत देखील हा दिवस कामगार दिन किंवा आंतरराष्ट्रीय श्रमिक दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सहसा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कामगार दिवसानिमित्त तुम्ही WhatsApp Messages, HD Photos, Wishes द्वारे या खास दिवसाच्या शुभेच्छा सोशल मीडियाद्वारे शेअर करू शकता. (Maharashtra Day 2023 Rangoli Designs:महाराष्ट्र दिनानिमित्त काढता येतील अशा आकर्षक आणि सुंदर रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)