Tuljapur Navratri Utsav 2021: शारदीय नवरात्रीसाठी तुळजा भवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी नियमावली जाहीर
तुळजाभवानी मंदिरात गुरुवारपासून शारदीय नवरात्र महोत्सवच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नियमावली जाहीर झाली आहे.
तुळजाभवानी मंदिरात गुरुवारपासून शारदीय नवरात्र महोत्सवच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नियमावली जाहीर झाली आहे. नवरात्र काळात पहाटे 4 ते रात्री 10 या वेळेत मर्यादित संख्येत भाविकांना इथे प्रवेश मिळेल. त्यासाठी दर्शन पासही उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
Lightning Safety Tips: गडगडाटी वादळात वीज कोसळण्याची भीती; स्वत:च्या सुरक्षेसाठी खास टीप्स
Advertisement
Advertisement
Advertisement