Shani Jayanti 2023 Images: शनि जयंती निमित्त Wishes, WhatsApp Status शेअर करण्यासाठी खास शुभेच्छापत्रं!
हिंदू धर्मियांच्या मान्यतेनुसार, न्याय आणि कर्म देणारा भगवान शनी यांचा वैशाख कृष्ण अमावस्येला झाला आहे.
आज वैशाख कृष्ण अमावस्येचा दिवस हा शनि जयंती म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे. हिंदू धर्मियांच्या मान्यतेनुसार, न्याय आणि कर्म देणारा भगवान शनी यांचा वैशाख कृष्ण अमावस्येला झाला आहे. त्यामुळे भगवान सूर्य हे वडील आणि आई छाया असणार्या शनिदेवांना आज नमन केले जाते. शनि जयंती निमित्त विशेष पूजा, स्नान करण्याची, दान करण्याची रीत आहे. मग या दिवसाचं औचित्य साधत तुमच्या आयुष्यातील अरिष्ट दूर करण्यासाठी या काही शुभ कामना तुम्ही तुमच्या प्रियजणांना पाठवून त्यांच्या दिवसाची सुरूवात खास करू शकता.
शनि जयंतीच्या शुभेच्छा
Shani Jayanti Messages (PC - File Image
Shani Jayanti Messages (PC - File Image
Shani Jayanti Messages (PC - File Image
Shani Jayanti Messages (PC - File Image
Shani Jayanti Messages (PC - File Image
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes In Marathi: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा धर्मवीर शंभूराजांची जयंती!
Advertisement
Advertisement