Navratri 2021: नवरात्र आणि घटस्थापनेच्या निमित्ताने Greetings, Wallpapers, Wishes, WhatsApp Status पाठवून जवळच्या लोकांच्या आनंदात घाला भर
त्या दिवसापासून देव्हाऱ्यात अखंड नंदादीप तेवत असतो, देवीला दररोज पिवळ्या फुलांची माळ चढवली जाते, देवीपुढे सप्तशतीचा पाठ करून शारदीय नवरात्री व्रत केले जाते.
नवरात्रौत्सवाला आजपासून (7 ऑक्टोबर) सुरुवात झाली असून पुढील 9 दिवस देवीची पूजा केली जाते. या काळात भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो. परंतु, गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण देश कोरोना माहामारीचा सामना करीत आहे. ज्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रौत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा लागत आहे. ज्यामुळे भाविकांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि जवळच्या व्यक्तीला खालील मॅसेज पाठवून त्यांच्या आनंदात भर घाला. व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)