Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2021: आळंदी मध्ये माऊलींच्या पालखी प्रस्थानाच्या सोहळ्याला सुरूवात इथे पहा थेट प्रक्षेपण

काल संत तुकाराम महाराजांनंतर आज दुपारी चारच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान सुरू झाले आहे.

Sant Dnyaneshwar Palkhi 2021| PC: Twitter/ Kr_Mulik

आळंदी मध्ये माऊलींच्या पालखी प्रस्थानाच्या सोहळ्याला सुरूवात झाली आहे. फेसबूक पेज द्वारा विठूमाऊलींना त्याचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now