Rangoli Designs for Vasubaras 2023: वसूबारस निमित्त आकर्षक रांगोळी काढून साजरा करा आजचा दिवस!
वसूबारस दिवशी ग्रामीण भागात गाय आणि वासरूची पूजा केली जाते.
वसूबारस (Vasubaras) सणाने दिवाळीची धामधूम सुरू होते. यंदा 9 नोव्हेंबरला वसूबारसचा सण साजरा केला जाणार आहे. या सणाला ग्रामीण भागात गाय आणि वासरूची पूजा केली जाते. गायीची पूजा करून तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. दारात दिवा लावला जातो. आकर्षक रांगोळी काढली जाते. मग यंदा वसूबारस निमित्त आकर्षक आणि सहज सोपी रांगोळी काढत हा सण साजरा करायचा असल्यास त्यासाठी या झटपट रांगोळ्य्य तुम्ही सहज काढू शकाल. Easy Diwali Rangoli Designs: वसूबारस ते भाऊबीज दिवाळीच्या प्रत्येक दिवशी सणानुसार झटपट काढा आकर्षक रांगोळी (Watch Video) .
पहा वसूबारस विशेष रांगोळ्या
ठिपक्यांची रांगोळी
गाय शब्दापासून रांगोळी
फ्री स्टाईल रांगोळी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Date: छत्रपती संभाजी महाराजांची जयंती कधी आहे? साहसी योद्धा व कुशल प्रशासकासंदर्भात जाणून घ्या 'या' खास गोष्टी
Sita Navami 2025 HD Images: सीता नवमीच्या दिवशी Messages, WhatsApp Status, Wishes द्वारे द्या खास शुभेच्छा!
Happy Sita Navami 2025 Wishes In Marathi: सीता नवमीनिमित्त Messages, WhatsApp Status, Greetings द्वारे द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा
Advertisement
Advertisement
Advertisement