दिवाळीच्या सणात जसा रोषणाईचा झगमगाट असतो तसेच आकर्षक रांगोळ्यांनी प्रत्येक दिवस खास केला जातो. दिवाळीच्या निमित्ताने ठिपक्यांची रांगोळी, फ्री स्टाईल रांगोळी किंवा अगदी संंस्कार भारती रांगोळी देखील काढली जाते. वसू बारस पासून भाऊबीजेपर्यंत प्रत्येक दिवशी एक खास सण साजारा केला जातो. मग यंदा  रोजच नवनव्या रांगोळी डिझाईनने सणासोबतच तुमच्या कडे येणार्‍या प्रियजनांंचा स्वागत करायचं असेल तर या डिझाईन नक्की पहा. यंदा 9 नोव्हेंबरला वसूबारस साजरं केले जाणार आहे तर 15 नोव्हेंबरला भाऊबीजेचा सण आहे. Office Rangoli Designs for Diwali 2023 Decorations: दिवाळीनिमित्त तुमच्या ऑफिसच्या प्रवेशद्वार काढा 'या' आकर्षक फुलांची रांगोळी डिझाइन्स; Watch Video .

दिवाळी विशेष रांगोळी डिझाईन 

 

वसूबारस विशेष रांगोळी

धनतेरस रांगोळी

लक्ष्मी पूजन रांगोळी

दिवाळी पाडवा रांगोळी

भाऊबीज रांगोळी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)