Ram Prasad Bismil Quotes: राम प्रसाद बिस्मिल यांच्या जयंती निमित्त शेअर करा त्यांचे देशभक्तीपर कोट्स!

11 जून हा रामप्रसाद बिस्मिल यांचा जयंतीचा दिवस आहे.

राम प्रसाद बिस्मिल | File Image

राम प्रसाद बिस्मिल हे एक हिंदी कवी आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामधील सशस्त्र क्रांतीकारक होते. त्यांच्या ब्रिटीश राजवटीविरूद्ध असलेल्या क्रांतिकारी कारवायांमुळे 19 डिसेंबर 1927 दिवशी फासावर चढवण्यात आले होते. आज 11 जून ही त्यांची जयंती आहे. देशासाठी फासावर गेलेल्या या क्रांतिकारकाला अभिवादन करण्यासाठी लेटेस्टली टीम कडून तयार करण्यात आलेली ग्रीटिंग्स, HD Images, Wallpapers, Quotes तुम्ही शेअर करून आजचा दिवस खास करू शकता.

Ram Prasad Bismil यांचे विचार

राम प्रसाद बिस्मिल | File Image
राम प्रसाद बिस्मिल | File Image
राम प्रसाद बिस्मिल | File Image
राम प्रसाद बिस्मिल | File Image
राम प्रसाद बिस्मिल | File Image

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement