Dhamma Chakra Pravartan Din 2024: धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त निमित्त प्रवास करणार्या अनुयायांकडून टोल घेऊ नये; प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बौद्ध धर्मीय 14 ऑक्टोबर आणि दसरा दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करतात.
धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त दिक्षा भूमी नागपूर, बुद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणार्या अनुयायांकडून टोल घेतला जाऊ नये अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. बौद्ध धर्मीय 14 ऑक्टोबर आणि दसरा दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करतात. Dhammachakra Pravartan Din 2024 Date: धम्मचक्र प्रवर्तन दिन कधी आहे? तारीख, महत्त्व आणि इतिहास घ्या जाणून .
प्रकाश आंबेडकरांची मागणी
धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त दिक्षा भूमी नागपूर, बुद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रवास करणाऱ्या अनुयायांकडून टोल घेतला जाऊ नये, यासाठी मी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @CMOMaharashtra यांना पत्र… pic.twitter.com/YRZMS7QtSG
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) October 11, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 11, 2024 12:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

