Ganeshotsav 2021: गणपती समोर पोलीस Wrestler Vijay Chaudhary यांचा डान्स

पैलवान विजय चौधरी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर गणपती समोर डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. पोलीस सेवेत असलेले चौधरी खाकी वर्दीत या व्हिडिओत ते गणपती समोर डान्स करताना दिसतात.

Wrestler Vijay Chaudhary

पैलवान विजय चौधरी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर गणपती समोर डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. पोलीस सेवेत असलेले चौधरी खाकी वर्दीत या व्हिडिओत ते गणपती समोर डान्स करताना दिसतात. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कामातून वेळ काडत आज गणेश चतूर्थी निमीत्त आपल्या कडे गणपती बसवताना वाजत गाजत नाचत बसवला जातो तर आज नाचण्याचा मोह आवरला गेला नाही आणि गणपती समोर नाचलो खूप भारी वाटले ..आपण सगळे या वर्षी काळजी घेऊ आणि पुढच्या वर्षी नक्की गणेश उत्सव जोरात करु. सगळ्यांनी काळजी घ्या,घरी राहा व घरूनच online बाप्पांचं दर्शन घ्या स्वतःला पण करोना पासून वाचवा आणि आपण घेतलेल्या काळजी मुळे आम्ही पोलीस व सर्व गणेश मंडळातील सर्व अधिकारी कर्मचारी सुरक्षित राहतील !

जय हिंद जय महाराष्ट्र!

 

View this post on Instagram

 

A post shared by Wrestler Vijay Nathu Chaudhary (@wrestlervijaychaudhary)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement