Basant Panchami आणि Saraswati Puja चं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा!

आज देशभरामध्ये बसंत पंचमी/ वसंत पंचमी साजरी केली जात आहे.

PM Narendra Modi (Photo Credits-ANI)

Basant Panchami आणि  Saraswati Puja चं औचित्य साधत आज (5 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या दिवशी ज्ञानाची, बुद्धीची  देवता सरस्वती मातेचा जन्मदिवस असतो अशी धारणा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement