Parivartini Ekadashi 2022: परिवर्तिनी एकादशी व्रताच्या शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Messages, Status

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी ही परिवर्तिनी एकादशी म्हणून साजरी केली जाते.

Parivartini ekadashi

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी ही परिवर्तिनी एकादशी म्हणून साजरी केली जाते. यंदा ही एकादशी 6 सप्टेंबरला स्मार्त एकादशी आणि 7 सप्टेंबरला भागवत एकादशी म्हणून साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतांनुसार, आषाढी एकादशी पासून निद्रावस्थेमध्ये गेलेले भगवान विष्णू भाद्रपद महिन्यातील या एकादशीला आपली कूस बदलतात त्यामुळे या एकादशीचं नाव परिवर्तिनी एकादशी म्हणून संबोधलं जातं. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी या एकादशीचं व्रत पाळलं जातं.

परिवर्तिनी एकादशी  च्या शुभेच्छा

Parivartini ekadashi
Parivartini ekadashi
Parivartini ekadashi
Parivartini ekadashi
Parivartini ekadashi

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now