Pandharpur Wari 2022: संतांची प्रतिमा डोक्यातील केसांमध्ये कोरण्याची अनोखी फॅशन

तरुणाईत सण, उत्सवांनुसार फॅशन करण्याचा ट्रेण्ड येऊन बराच काळ झाला. हा ट्रेण्ड आता पंढरपूर आषाढी वारीनिमित्तानेही पाहायला मिळत आहे. पंढरपूर येथील एका युवकाने डोक्यावर संतांच्या प्रतिमा कोरण्याचा ट्रेण्ड आनला आहे. या ट्रेण्डची सोशल मीडिया आणि भक्तगणांमध्येही जोरदार चर्चा होत आहे.

Pandharpur Wari

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement