Pandharpur Wari 2022: संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुणे शहरात आगमन (Watch Video)

आषाढी एकदशीनिमित्त राज्यभरातून विविध संतांच्या पालख्या पायी पंढरपूर येथे दाखल होतात.

Pandharpur Wari 2022: संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुणे शहरात आगमन (Watch Video)
Sant Tukaram Maharaj Palkhi (संग्रहित संपादित प्रतिमा)

यावर्षी 10 जुलै 2022 रोजी (रविवारी) आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi 2022) येत आहे. राज्यात आध्यात्मिक दृष्टिकोणातून या दिवसाला खूप मोठे महत्त्व आहे. आषाढी एकदशीनिमित्त राज्यभरातून विविध संतांच्या पालख्या पायी पंढरपूर येथे दाखल होतात. याला पंढरपूर वारी असे म्हटले जाते. आता संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुणे शहरात आगमन झाले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2022 07:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).