Pandharpur Wari 2022: पंढरपूर वारी पोहोचली दिवे घाटात; पुणे पोलिसांकडून व्हिडिओ शेअर
पंढरपूर वारी दिवे घाटात पोहोचली आहे. या वारीचे व्हिडिओ पुणे पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना पोलिसांनी एक अभंगही शेअर करण्यात आला आहे.
पंढरपूर वारी दिवे घाटात पोहोचली आहे. या वारीचे व्हिडिओ पुणे पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना पोलिसांनी एक अभंगही शेअर करण्यात आला आहे. हा अभंग खालील प्रमाणे
पांडुरंगा, आलो तुझीया दारी
चरणी अर्पिली सेवा, वारकरी
मागणे एक तुझ्या पायी देवा
जन्मोजन्मी घडू दे तुझी सेवा
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement