Ashadhi Wari 2022 App: आषाढी वारी 2022 बद्दलची सर्व माहिती, आता केवळ एका क्लिकवर, डाऊनलोड करा 'हे' मोबाईल ॲप
आषाढी वारी करणाऱ्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. आषाढी वारीबद्दलची सर्व माहिती आता केवळ एका क्लिकवर घेता येणार आहे. त्यासाठी तुमच्या मोबालवर एक अॅप डाऊनलोड करायचे आहे.
आषाढी वारी करणाऱ्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. आषाढी वारीबद्दलची सर्व माहिती आता केवळ एका क्लिकवर घेता येणार आहे. त्यासाठी तुमच्या मोबालवर एक अॅप डाऊनलोड करायचे आहे. जिल्हा माहिती प्रशासनाने याबाबत माहिती देताना ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे की, आषाढी वारी 2022 करिता वारकरी, भाविक व नागरिक यांना एक क्लिकवर आवश्यक माहिती व संपर्क उपलब्ध होण्यासाठी तसेच पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचे थेट दर्शन होण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने ॲप तयार केले आहे. ॲप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
#आषाढीवारी २०२२ करिता वारकरी, भाविक व नागरिक यांना एक क्लिकवर आवश्यक माहिती व संपर्क उपलब्ध होण्यासाठी तसेच पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचे थेट दर्शन होण्यासाठी #पुणे जिल्हा प्रशासनाने ॲप तयार केले आहे. ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 👇
https://t.co/3qwD3fZPNZ pic.twitter.com/S35Pc2IOtJ
— DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule) June 20, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2022 04:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

