आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी वारकर्यांच्या पायी वार्या सुरू झाल्या आहेत. आज देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे होणार प्रस्थान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई मंदिरात काकड आरती आणि पूजा संपन्न झाली आहे. 16 जुलैला संत तुकारामांची पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. देहु नगरीत आजा वारकर्यांची गर्दी आहे. तर मंदिर परिसरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे.
पहा विठ्ठल रखुमाई मंदिरात काकड आरती आणि पूजा
देहू इथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे होणार प्रस्थान. मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई मंदिरात काकड आरती आणि पूजा संपन्न. pic.twitter.com/SITAt523c3
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) June 28, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)