World Environment Day 2022: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागपुरात,अंबाझरी परिक्रमेचं आयोजन; 800 जणांचा समावेश
सुमारे 800 नागरिकांनी एकाचं वेळी 9 किलोमीटरची अंबाझरी तलावाची परिक्रमा उत्साहात पूर्ण करत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे.
नागपूरात आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अंबाझरी तलावाची परिक्रमा पूर्ण करत पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. 9 किलोमीटरची परिक्रमा पूर्ण करण्यासाठी 800 जणांनी सहभाग घेतला होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement