नागपूरात आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अंबाझरी तलावाची परिक्रमा पूर्ण करत पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. 9 किलोमीटरची परिक्रमा पूर्ण करण्यासाठी 800 जणांनी सहभाग घेतला होता.
विश्व् पर्यावरण दिनानिमित्त नागपुरात,अंबाझरी परिक्रमेचं आयोजन. सुमारे ८०० नागरिकांनी एकाचं वेळी ९ किलोमीटरची अंबाझरी तलावाची परिक्रमा उत्साहात पूर्ण केलीआणि #पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. @DDNewslive @DDNewsHindi #environmentday2022 #OnlyOneEarth #Nagpur pic.twitter.com/FFGwbRqjwN
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) June 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)