Hartalika Puja Vidhi 2022: हरितालिका तृतीया निमित्त 'अशा' पद्धतीने करा भगवान शंकराच्या पिंडीची स्थापना; पहा पूजाविधी आणि कथेचा व्हिडिओ

या तृतीयाला महिला दिवसभर उपवास करतात. या दिवशी महिला भगवान शिव, माता पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेयची पूजा करतात.

Hartalika Tritiya 2022 (PC- File Image)

Hartalika Puja Vidhi 2022: आज अखंड सौभाग्याचे वरदान मिळावे म्हणून विवाहित महिला हरितालिका तृतीया व्रत पाळत आहेत. विवाहित महिलांसाठी हरितालिका तीज या सणाला विशेष महत्त्व आहे. या तृतीयाला महिला दिवसभर उपवास करतात. या दिवशी महिला भगवान शिव, माता पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेयची पूजा करतात. हरितालिका तृतीयाचे व्रत आणि उपासना केल्याने सौभाग्य आणि सुख-समृद्धी येते. तुम्ही हरितालिका तृतीया व्रताचा पूजाविधी आणि कथा खालील व्हिडिओमध्ये ऐकू शकता.

हरितालिका तृयीया पूजाविधी आणि कथा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)