Chhatrapati Pratap Singh Maharaj Jayanti Wishes: छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या जयंतीनिमित्त उदयनराजे भोसले यांनी ट्विट द्वारे केलं विन्रम अभिवादन!

छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या जयंती निमित्त खासदार उदयनराजे भोसले, भाजप युवा मोर्चाचे सदस्य सचिन जायभाये आदी नेत्यांनी ट्विट करून त्यांना विनम्र अभिवादन केलं आहे.

छत्रपती प्रतापसिंह महाराज (फोटो सौजन्य - ट्विटर)

Chhatrapati Pratap Singh Maharaj Jayanti Wishes: श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (Chhatrapati Pratap Singh Maharaj) यांची आज जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. प्रतापसिंह हे शाहू राजांचे ज्येष्ठ पुत्र होते. सन १७९३ च्या सुमारास छत्रपती प्रतापसिंहांचा जन्म झाला. सातार्‍याचे छत्रपती दुसरे शाहू सन १८०८ च्या सुमारास मृत्यू पावल्यावर प्रतापसिंह छत्रपती झाले. छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या जयंती निमित्त खासदार उदयनराजे भोसले, भाजप युवा मोर्चाचे सदस्य सचिन जायभाये आदी नेत्यांनी ट्विट करून त्यांना विनम्र अभिवादन केलं आहे.

पहा ट्विट - 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement