Happy Brother’s Day 2023 Wishes: ब्रदर्स डे च्या निमित्ताने Messages, WhatsApp Stickers, Facebook Greetings, Images, SMS च्या माध्यमातून भावाला द्या खास शुभेच्छा!
यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकतात.
Happy Brother’s Day 2023 Wishes: भाऊ-बहिणीच्या नात्यात प्रेम, वाद आणि एकमेकांना साथ देणारी खूप घट्ट मैत्री असते. अशा भावाप्रती आपले प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ब्रदर्स डे. दरवर्षी 24 मे हा राष्ट्रीय बंधू दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात अमेरिकेत झाली, पण हळूहळू ऑस्ट्रेलिया, रशिया, जर्मनी आणि फ्रान्ससह अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा केला जाऊ लागला. ब्रदर्स डे च्या निमित्ताने Messages, WhatsApp Stickers, Facebook Greetings, Images, SMS च्या माध्यमातून तुम्ही आपल्या भावाला या खास दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकतात.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)