Navratri 2024: शारदीय नवरात्रीची सुरूवात; मुंबईत मुंबादेवी मंदिर ते कटरा च्या Shri Mata Vaishno Devi मंदिरात भाविकांची देवीच्या दर्शनाला गर्दी

आज शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आज मां शैलपुत्री च्या रूपाचं पूजन केले जाणार आहे.

Navratri 2024: शारदीय नवरात्रीची सुरूवात; मुंबईत मुंबादेवी मंदिर ते कटरा च्या Shri Mata Vaishno Devi मंदिरात भाविकांची देवीच्या दर्शनाला गर्दी
Navratri 2024 | X @ANI

भारतामध्ये आज घटस्थापना करत नवरात्रीची सुरूवात झाली आहे. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आज मुंबईत मुंबादेवी मंदिर, जम्मू कश्मीर मध्ये कटराच्या माता वैष्णवदेवी मंदिर तसेच आसाम च्या कामाख्या मंदिरामध्ये भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. यंदा 10 दिवसांच्या नवरात्रीची सांगता 12 ऑक्टोबरला दसरा साजरा करत होणार  आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर देशभर उत्साहाचं वातावरण आहे. मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. Happy Navratri 2024 Messages In Marathi: शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status, Quotes द्वारा शेअर करत खास करा घटस्थापनेचा दिवस.  

मुंबादेवी मंदिर

वैष्णवदेवी मंदिर. कटरा

कामाख्या मंदिर, आसाम

Shri Adhya Katyayani Shaktipith Mandir

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2024 08:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).