Navratri Colours 2024 for 9 Days: यंदा शारदीय नवरात्रीची सुरूवात 3 ऑक्टोबरला घटस्थापना करून होणार आहे. स्त्री शक्तीचा जागर करणारा हा सण 12 ऑक्टोबरला दसरा म्हणजेच विजयादशमी पर्यंत साजरा केला जाणार आहे. या नवरात्रीच्या नऊ दिवसांत महिलांमध्ये एकजुटीची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने  हे नऊ रंग अनेक जणी परिधान करतात. यंदाच्या नवरात्रीची सुरूवात गुरूवार असल्याने पिवळ्या रंगाने होणार आहे. मग पहा या नवरात्रीच्या आठवड्यात नऊ दिवशी कोणते नऊ रंग परिधान करणार आहात? नक्की वाचा: Navratri 2024 Date: नवरात्री कधी आहे? तारीख, पूजाविधी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व घ्या जाणून .

नवरात्रीच्या  नऊ दिवसांत कोणते नऊ रंग?

Navratri 9 Days Colours

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)