आंध्रप्रदेशातील विजयवाडा मधील Kanaka Durga ला आज नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील भाविकाकडून रत्नजडित मुकूट अर्पण करण्यात आला आहे. दरम्यान या भाविकाची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान हा रत्न जडीत मुकूट दोन ते अडीच कोटींचा आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तो देवीला घालण्यात आला असून भाविकांचीही दर्शनाला मोठी गर्दी पहायला मिळत आहे. नक्की वाचा: Navratri 2024: शारदीय नवरात्रीची सुरूवात; मुंबईत मुंबादेवी मंदिर ते कटरा च्या Shri Mata Vaishno Devi मंदिरात भाविकांची देवीच्या दर्शनाला गर्दी.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)