National Ice Cream Day 2022 Quotes & HD Images: नॅशनल आईस्क्रिम डे च्या शुभेच्छा देण्यासाठी खास WhatsApp Status, Greetings!
अमेरिकेचे 40 वे राष्ट्राध्यक्ष, Ronald Reagan यांनी जुलै हा ‘Ice Cream Month’ म्हणून घोषित केला आणि महिन्याचा तिसरा रविवार Ice Cream Day म्हणून घोषित केला.
जुलै महिन्यातील तिसरा रविवार हा National Ice Cream Day म्हणून साजरा केला जातो. यंदा हा नॅशनल आईस्क्रिम डे 17 जुलै दिवशी साजरा केला जाणार आहे. आईस्क्रिम हे एक असं डेझर्ट आहे जे आबालवृद्धांना आवडतं. आज जगभरात अनेक भन्नाट फ्लेवर्समध्ये आता आईस्क्रिम उपलब्ध होत आहेत. अमेरिकेचे 40 वे राष्ट्राध्यक्ष, Ronald Reagan यांनी जुलै हा ‘Ice Cream Month’ म्हणून घोषित केला आणि महिन्याचा तिसरा रविवार Ice Cream Day म्हणून घोषित केला.
मग या सार्यांनाच आवडणार्या डेझर्टचा आजचा दिवस तुमच्या प्रियजनांसोबत थोडा स्पेशल करायला विसरू नका. आईस्क्रिम डे निमित्त Facebook quotes, Instagram captions, GIF images, HD wallpapers शेअर करून तुम्ही आजचा दिवस साजरा करू शकता.
आईस्क्रिम डे 2022 ग्रिटिंग्स





(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 17, 2022 07:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

