Nag Panchami Special Recipes: नागपंचमी निमित्त पातोळ्या ते पुरणाचे दिंड नैवैद्याच्या या पदार्थांच्या पहा रेसिपीज

श्रावण महिन्यात नागपंचमीच्या निमित्ताने सणांची रेलचेल सुरू होते.

Patolya and Dinda| Photo Credits: Instagram

श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमी. या दिवशी महाराष्ट्रात स्वयंपाकघरात चिरणं, कापणं निषिद्ध असतं त्यामुळे नागपंचमी विशेष जेवण विशेष असतं. नाग देवतेची पूजा करून नैवेद्य दाखवताना आणि उपवासानिमित्त विशेष पदार्थ देखील बनवले जातात. मग पहा नागपंचमी निमित्त पातोळ्या, दिंड कशी बनवतात?

पुरणाचे दिंड

पातोळ्या

मोदक

खीर आणि कानोले

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement